एक दो एक दो

एक हो दोन नाही
एक छान दोन वाईट
एक आराम दोन घाई
एक मजा दोन सजा
एक मोगरा दोन कचरा
एक पाऊस दोन उन
एक भरारी दोन ठेचा
एक नितळ दोन ओरखाडे

एक दो एक दो
एक दो एक दो
सगळा पसारा
फेक दो फेक दो
एक दो एक दो
याला त्याला
आणि स्वत:ला
फेक दो फेक दो
- नी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्थलांतर २

क्रिएटिविटीच्या भुता...

जग!